¡Sorpréndeme!

Anandi Gopal | Trailer Review | एका असामान्य जोडप्याची विलक्षण कहाणी! | Zee Studios

2019-02-06 38 Dailymotion

झी स्टुडिओजची निर्मिती आणि समीर विद्वंसच दिग्दर्शन असलेला आनंदी गोपाळ ह्या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. येत्या १५ फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होत आहे.